सर्व माहिती भरण्याची गरज नाही. खालीलपैकी जी माहिती अॅड करायची नसेल किंवा माहीत नसेल, तर ती रिकामी ठेवा किंवा डिलीट करा कारण रिकामी ठेवलेली माहिती बायोडाटा मध्ये दिसणार नाही जेणेकरून बायोडाटा छान बनेल.
नवीन फील्ड देखील अॅड करू शकता व शीर्षक सुद्धा बदलता येते.
बायोडाटाची भाषा
कॉम्पुटरमध्ये मराठी कीबोर्ड नसेल तर खालील बॉक्समध्ये इंग्रजी मध्ये टाइप करा ते मराठीत रूपांतरित होईल.
फोटो
Click here to add your photo
(Optional)
देवाचा फोटो निवडा
बायोडेटा मध्ये आपली श्रद्धा व विश्वास दर्शवण्यासाठी देवाचा अथवा थोर व्यक्तींचा फोटो निवडा.