Biodata Meaning in Marathi - जाणून घ्या बायोडाटाचा मराठी अर्थ

आपल्याला Biodata Meaning in Marathi जाणून घ्यायचे आहे का? मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात. या पोस्ट मध्ये आपण बायोडाटा चा मराठी अर्थ समजून घेणार आहोत.

तसेच Biodata Meaning in Marathi for Marriage आणि Biodata Meaning in Marathi for Job हे सर्व समजून घेणार आहोत.

हे वाचल्यानंतर तुम्हाला बायोडाटा चा मराठी मध्ये अर्थ संपूर्ण पणे समजून जाईल.

इथे मी आपल्याला Biodata Meaning in Marathi म्हणजे बायोडाटा चा मराठीत अर्थ उपलब्ध करून देत आहे.

Biodata Meaning in Marathi

अनेकदा नोकरी शोधताना किंवा मुली मुलांना लग्नासाठी स्थळ शोधत असताना बायोडाटा ची मागणी होत असते. तर नेमका बायोडाटा चा Biodata Meaning in Marathi अर्थ काय होतो तर चला बघूया.

Biodata Meaning in Marathi -जीवनवृत्त, चरित्र किंवा परिचय पत्र असा आहे.

मुख्यता मराठी मध्ये बायोडाटा ला परिचय पत्र म्हणून संबोधले जाते.

Biodata चा मराठी अनुवाद (Biodata Translation in Marathi) बायोडाटा किंवा बायोडेटा असा आहे

बायोडाटा चा मराठी मध्ये अर्थ दोन प्रकारे ठरवला जावू शकतो.

  1. Biodata Meaning in Marathi for Marriage (लग्नासाठी बायोडाटा चा मराठी अर्थ)
  2. Biodata Meaning in Marathi for Job (नोकरीसाठी बायोडाटा चा मराठी अर्थ)

Biodata Meaning in Marathi for Marriage (लग्नासाठी बायोडाटा चा मराठी अर्थ)

लग्नासाठी जो बायोडाटा मराठी मध्ये तयार केला जातो त्याला Marriage Biodata Format in Marathi, लग्नाचा बायोडाटा किंवा लग्न परिचय पत्रिका असे म्हणतात.

Biodata Meaning in Marathi for Job (नोकरीसाठी बायोडाटा चा मराठी अर्थ)

नोकरीसाठी जो बायोडाटा मराठी मध्ये तयार केला जातो त्यास Marathi Biodata for Job असे म्हणतात.

निष्कर्ष

अशा पदधतीने आज आपण Biodata Meaning In Marathi म्हणजे बायोडाटा चा मराठी अर्थ जाणुन घेतला आहे. आशा आहे की सांगितलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह सर्वांना नक्की शेअर करा.

आपल्याला या Biodata Meaning in Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास किंवा लग्नाचा बायोडाटा बनवायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आपणास फ्री मध्ये गाइड करण्यात येईल. धन्यवाद.